adv

CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान )


सर्व शाखेतील पदवी च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्याकरीता 
(FY BA/BCom/BSc/BBA/BCA/BVA)

नवीन शैक्षणिक धोरण -2020 नुसार सर्व शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी प्रथम सत्रात पर्यावरण शास्त्र( Environmental Science)  या विषयाचा अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे द्वितीय सत्राकरीता CI -VEC- 121 Constitution of India (' भारताचे संविधान ') हा विषय सर्व शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना अभ्यासायचा आहे.  हा पेपर प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राकरीत लागू करण्यात आला आहे. पेपर दोन क्रेडिट म्हणजेच 50 गुणांचा आहे. यात 20 गुणांची अंतर्गत चाचणी व 30 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे. 20 गुणांची अंतर्गत परीक्षा Assianment स्वरूपाची असेल तर मुख्य परीक्षा वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. अधिकचा तपशील पुढील प्रमाणे.. 


(ही वेबसाईट मुख्य परीक्षा होईपर्यंत वेळोवेळी update होणार आहे. कृपया सर्व विद्यार्थ्यानी नियमित या वेबसाईटला  भेट द्यावी) 

Backlog Students / अ‍नुत्तीर्ण / अनुपस्थित विद्यार्थ्यानी  अंतर्गत चाचणी परीक्षा देण्याकरिता खालील Internal Exam/अंतर्गत परीक्षा  या टॅब ला क्लिक करा. 


अंतर्गत चाचणी परीक्षा देण्याकरिता खालील Internal Exam/अंतर्गत परीक्षा  या टॅब ला क्लिक करा. 

CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) Reviewed by Dr Rajiv Pawar on 11:30 AM Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.