adv

CI - VEC - 121 Constitution of India (भारताचे संविधान)( for Backlog Students) 2025-26

CI - VEC - 121 Constitution of India 

(भारताचे संविधान)

अंतर्गत गुण चाचणी परीक्षा (Backlog)

SY / TY / B.Sc. / B.Com. / B.B.A. / B.C.A. / B.V.A.

Backlog Students 

अ‍नुत्तीर्ण / अनुपस्थित  विद्यार्थ्यांसाठी सूचना

     उपरोक्त वर्गात सन २०२५-२६ करिता प्रवेशित विद्यार्थांना

सूचित करण्यात येते की जे विद्यार्थी प्रथम वर्षात (सन २०२४-२५)

CI-VEC-121‘भारतीय संविधान’ हा विषय अंतर्गत चाचणी परीक्षेस

अनुतीर्ण किंवा अनुपस्थित असतील. त्यांची 20 गुणांची अंतर्गत परीक्षा

Poster Assignment स्वरूपाची असेल. 

तयार झालेले पोस्टर राज्यशास्त्र विभागात दिनांक 07 ऑक्टोबर 2025  पर्यन्त जमा करावे. पोस्टर स्वीकारण्याची वेळ सकाळी 8 ते 12 असेल.

उपरोक्त कालावधी नंतर आलेल्या पोस्टर चा स्वीकार केला जाणार नाही. 

अधिकचा तपशील पुढील प्रमाणे.

अंतर्गत चाचणीसाठी Poster Assignment  बाबत सूचना:

  1. प्रत्येक विद्यार्थ्याने  अभ्यासक्रमातील एखाद्या विषयावर (विषयांची यादी पुढे दिलेली आहे) पोस्टर  तयार करणे आवश्यक आहे.
  2. पोस्टर मध्ये विषयाची संपूर्ण माहिती संक्षिप्त आणि स्पष्ट स्वरूपात असावी. पोस्टर अधिक आकर्षक बनवावे.
  3. पोस्टर हार्ड कॉपी स्वरूपात असावे. पोस्टर कार्डशीट (पांढरा किंवा कोणताही रंगाचे) वर बनवावे. पोस्टर ची साइज कार्डशीट चीच असावी. कार्डशीट चे तुकडे करू नये.  (सॉफ्ट कॉपी स्वीकारली जाणार नाही.)
  4. विद्यार्थ्यांनी पोस्टर इंग्रजी, हिन्दी किंवा मराठी भाषेत तयार करावे.
  5. जर दोन विद्यार्थ्यांचे पोस्टर सारखे आढळलेतर दोन्ही विद्यार्थ्यांचे पोस्टर नाकारण्यात येतील.
  6. पोस्टरच्या मूल्यांकनानुसार अंतर्गत परीक्षेचे गुण दिले जातील.
  7. पोस्टर साठी दिलेल्या विषयांपैकी कुठलाही विषय निवडता येईल. विद्यार्थ्यांचे विषय समान असले तरी चालेलमात्र पोस्टर एकसारखे नसावे.

 सदर अंतर्गत चाचणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने खाली दिलेल्या विषयांवर पोस्टर तयार करावे.

पोस्टर करीता  विषय (Marathi & English):

  1. भारतीय संविधानाची ओळख (Introduction to the Constitution of India)
  2. भारतीय संविधानाचा विकास (Evolution of the Indian Constitution)
  3. संविधान आणि घटनावाद यांची व्याख्या (Definition of Constitution and Constitutionalism)
  4. भारतीय संविधानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये (Key Features of the Indian Constitution)
  5. प्रास्ताविका: अर्थ आणि महत्त्व (The Preamble: Meaning and Importance)
  6. संघ आणि त्याचे प्रदेश (Union and Its Territory)
  7. भारतातील नागरिकत्व (Citizenship in India)
  8. नागरिकत्व मिळविणे आणि रद्द करणे (Acquisition and Termination of Citizenship)
  9. मूलभूत अधिकार: अर्थ आणि प्रकार (Fundamental Rights: Meaning and Types)
  10. समानतेचा अधिकार (Right to Equality)
  11. स्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom)
  12. शोषणविरोधी अधिकार (Right Against Exploitation)
  13. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom of Religion)
  14. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार (Cultural and Educational Rights)
  15. घटनात्मक उपायांचा अधिकार (Right to Constitutional Remedies)
  16. राज्याच्या धोरणात्मक तत्त्वे (Directive Principles of State Policy)
  17. नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties of Citizens)
  18. मूलभूत अधिकार आणि धोरणात्मक तत्त्वे यातील फरक (Difference Between Fundamental Rights and DPSP)
  19. भारताचे राष्ट्रपती: निवड आणि अधिकार (The President of India: Election and Powers)
  20. भारताचे उपराष्ट्रपती (The Vice-President of India)
  21. पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ (Prime Minister and Council of Ministers)
  22. भारतीय संसद: लोकसभा आणि राज्यसभा (The Parliament of India: Lok Sabha and Rajya Sabha)
  23. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (Speaker and Deputy Speaker of Lok Sabha)
  24. सर्वोच्च न्यायालय: अधिकार आणि कार्ये (The Supreme Court: Powers and Functions)
  25. उच्च न्यायालये आणि त्यांचा कार्यक्षेत्र (High Courts and Their Jurisdiction)
  26. भारतातील अधीनस्थ न्यायालये (Subordinate Courts in India)
  27. केंद्र-राज्य संबंध (Centre-State Relations)
  28. अधिकारांचे विभाजन: केंद्रराज्य आणि समवर्ती सूची (Division of Powers: Union, State, and Concurrent Lists)
  29. संविधानातील आणीबाणीची तरतुदी (Emergency Provisions in the Constitution)
  30. राष्ट्रीय आणीबाणी (कलम ३५२) (National Emergency - Article 352)
  31. राज्य आणीबाणी (राष्ट्रपती राजवट) (State Emergency - President’s Rule)
  32. आर्थिक आणीबाणी (कलम ३६०) (Financial Emergency - Article 360)
  33. संविधानातील सुधारणा प्रक्रिया (Amendment Process of the Constitution)
  34. महत्त्वाच्या संविधान सुधारणा (Important Constitutional Amendments)
  35. ७३वी घटना दुरुस्ती आणि पंचायती राज प्रणाली (73rd Amendment and Panchayati Raj System)
  36. ७४वी घटना दुरुस्ती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (74th Amendment and Urban Local Bodies)
  37. भारताची निवडणूक आयोग (Election Commission of India)
  38. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission - UPSC)
  39. राज्य लोकसेवा आयोग (State Public Service Commissions)
  40. भारताचे वित्त आयोग (Finance Commission of India)
  41. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (Comptroller and Auditor General of India)
  42. भारतातील संघराज्यवाद (Federalism in India)
  43. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता (Secularism in the Indian Constitution)
  44. संसदीय शासन प्रणाली (Parliamentary System of Government)
  45. भारतीय संविधानातील सत्तांचे विभाजन (Separation of Powers in the Indian Constitution)
  46. भारतातील न्यायालयीन पुनरावलोकन (Judicial Review in India)
  47. राज्यपाल: भूमिका आणि अधिकार (Governor: Role and Powers)
  48. मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रीमंडळ (Chief Minister and State Council of Ministers)
  49. भारतीय राज्यांमध्ये द्विसदनीय प्रणाली (Bicameralism in Indian States)
  50. भारतातील आरक्षण प्रणाली (Reservation System in India)

CI - VEC - 121 Constitution of India

Internal Assessment Examination (Backlog)
SY / TY / B.Sc. / B.Com. / B.B.A. / B.C.A. / B.V.A.
Notice for Backlog Students / Failed / Absent Students

Students admitted to the above classes for the academic year 2025–26 are hereby informed that those who had failed or remained absent in the Internal Test Examination of First Year (2024–25) for the subject CI-VEC-121 ‘Constitution of India’ will have their 20 marks Internal Examination in the form of a Poster Assignment. Further details are as follows:

The completed poster must be submitted to the Department of Political Science on or before 07 October 2025. Posters will be accepted only between 8:00 AM to 12:00 Noon. Posters submitted after this period will not be accepted.

Instructions regarding Poster Assignment for Internal Test:

  1. Every student must prepare a poster on any one topic from the syllabus (the list of topics is provided separately).

  2. The poster must contain complete information about the topic in a concise and clear manner.

  3. The poster must be in hard copy format. It should be prepared on a card sheet (white or any colored). The size of the poster must be the same as that of the card sheet. The card sheet should not be cut into pieces. (Soft copies will not be accepted.)

  4. Students may prepare the poster in English, Hindi, or Marathi.

  5. If two students are found to have the same poster, both posters will be rejected.

  6. Marks for the internal test will be awarded on the basis of the evaluation of the poster.

  7. Any topic from the list of given topics may be selected for the poster. Students may choose the same topic, but posters should not be identical.

Topics for Poster (Marathi & English)

  1. भारतीय संविधानाची ओळख (Introduction to the Constitution of India)
  2. भारतीय संविधानाचा विकास (Evolution of the Indian Constitution)
  3. संविधान आणि घटनावाद यांची व्याख्या (Definition of Constitution and Constitutionalism)
  4. भारतीय संविधानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये (Key Features of the Indian Constitution)
  5. प्रास्ताविका: अर्थ आणि महत्त्व (The Preamble: Meaning and Importance)
  6. संघ आणि त्याचे प्रदेश (Union and Its Territory)
  7. भारतातील नागरिकत्व (Citizenship in India)
  8. नागरिकत्व मिळविणे आणि रद्द करणे (Acquisition and Termination of Citizenship)
  9. मूलभूत अधिकार: अर्थ आणि प्रकार (Fundamental Rights: Meaning and Types)
  10. समानतेचा अधिकार (Right to Equality)
  11. स्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom)
  12. शोषणविरोधी अधिकार (Right Against Exploitation)
  13. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom of Religion)
  14. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार (Cultural and Educational Rights)
  15. घटनात्मक उपायांचा अधिकार (Right to Constitutional Remedies)
  16. राज्याच्या धोरणात्मक तत्त्वे (Directive Principles of State Policy)
  17. नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties of Citizens)
  18. मूलभूत अधिकार आणि धोरणात्मक तत्त्वे यातील फरक (Difference Between Fundamental Rights and DPSP)
  19. भारताचे राष्ट्रपती: निवड आणि अधिकार (The President of India: Election and Powers)
  20. भारताचे उपराष्ट्रपती (The Vice-President of India)
  21. पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ (Prime Minister and Council of Ministers)
  22. भारतीय संसद: लोकसभा आणि राज्यसभा (The Parliament of India: Lok Sabha and Rajya Sabha)
  23. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (Speaker and Deputy Speaker of Lok Sabha)
  24. सर्वोच्च न्यायालय: अधिकार आणि कार्ये (The Supreme Court: Powers and Functions)
  25. उच्च न्यायालये आणि त्यांचा कार्यक्षेत्र (High Courts and Their Jurisdiction)
  26. भारतातील अधीनस्थ न्यायालये (Subordinate Courts in India)
  27. केंद्र-राज्य संबंध (Centre-State Relations)
  28. अधिकारांचे विभाजन: केंद्रराज्य आणि समवर्ती सूची (Division of Powers: Union, State, and Concurrent Lists)
  29. संविधानातील आणीबाणीची तरतुदी (Emergency Provisions in the Constitution)
  30. राष्ट्रीय आणीबाणी (कलम ३५२) (National Emergency - Article 352)
  31. राज्य आणीबाणी (राष्ट्रपती राजवट) (State Emergency - President’s Rule)
  32. आर्थिक आणीबाणी (कलम ३६०) (Financial Emergency - Article 360)
  33. संविधानातील सुधारणा प्रक्रिया (Amendment Process of the Constitution)
  34. महत्त्वाच्या संविधान सुधारणा (Important Constitutional Amendments)
  35. ७३वी घटना दुरुस्ती आणि पंचायती राज प्रणाली (73rd Amendment and Panchayati Raj System)
  36. ७४वी घटना दुरुस्ती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (74th Amendment and Urban Local Bodies)
  37. भारताची निवडणूक आयोग (Election Commission of India)
  38. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission - UPSC)
  39. राज्य लोकसेवा आयोग (State Public Service Commissions)
  40. भारताचे वित्त आयोग (Finance Commission of India)
  41. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (Comptroller and Auditor General of India)
  42. भारतातील संघराज्यवाद (Federalism in India)
  43. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता (Secularism in the Indian Constitution)
  44. संसदीय शासन प्रणाली (Parliamentary System of Government)
  45. भारतीय संविधानातील सत्तांचे विभाजन (Separation of Powers in the Indian Constitution)
  46. भारतातील न्यायालयीन पुनरावलोकन (Judicial Review in India)
  47. राज्यपाल: भूमिका आणि अधिकार (Governor: Role and Powers)
  48. मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रीमंडळ (Chief Minister and State Council of Ministers)
  49. भारतीय राज्यांमध्ये द्विसदनीय प्रणाली (Bicameralism in Indian States)
  50. भारतातील आरक्षण प्रणाली (Reservation System in India)

CI - VEC - 121 Constitution of India (भारताचे संविधान)( for Backlog Students) 2025-26 CI - VEC - 121 Constitution of India (भारताचे संविधान)( for Backlog Students) 2025-26 Reviewed by Dr Rajiv Pawar on 12:26 PM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.