adv

मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (Generic Skills for Employability and Office Management Course)

 






मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

Generic Skills for Employability and Office Management Course


मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव.

महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (महाज्योती) महाराष्ट्र राज्य आणि मॅनेजमेंट इंटरप्रेनरशिप प्रोफेशनल स्किल कौन्सिल, नवी दिल्ली द्वारा आयोजित

मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

(Generic Skills for Employability and Office Management)

*OBC, VJ, NT & SBC संवर्गातील पदवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकरिता एक महिन्याचे रोजगार कौशल्य वाढवणारे प्रशिक्षण मूळजी जेठा महाविद्यालयात संपूर्णपणे मोफत दिले जाणार आहे.

* खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज डाऊनलोड करून घेणे. पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक आवश्यक कागदपत्रांसह  (फोटो, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आणि मागील वर्गाचे मार्कशीट ) दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा करावे. 

* 20  ऑगस्ट  नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

* प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने  सेप्टेंबर महिन्यात नियोजित आहे.

 *यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र मिळेल.

अर्ज आणि अधिक माहिती करिता खालील लिंक ला क्लिक करा.

Application form (अर्ज)

Syllabus and detailed information

विद्यार्थ्यानी उपरोक्त लिंक वरून अर्ज डाउनलोड करून सर्व कागदपत्र जोडून हुम्यानिटी बिल्डिंग  H-4 block  किंवा राज्यशास्त्र विभागात सकाळी 9 ते दुपारी 02 वाजेपर्यंत जमा करावे. 

प्रा. डॉ. राजीव पवार, समन्वयक, करिअर कट्टा. (8149899535)


मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (Generic Skills for Employability and Office Management Course) मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (Generic Skills for Employability and Office Management Course) Reviewed by Rajiv Pawar on 3:02 PM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.