adv

'समता पर्व बहुपर्यायी परीक्षा' -2023

 

महात्मा जोतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जीवन कार्यवार आधारित 

'समता पर्व बहुपर्यायी परीक्षा' 




  • 'समता पर्व बहुपर्यायी परीक्षा' वस्तुनिष्ट स्वरुपाची असेल.
  • यात एकुण 50 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न २ गुणाचा असून एकुण गुण १०० आहेत.
  • या परीक्षेत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्य बाबत प्रश्न असतील.
  • नकारात्मक गुण पद्धत असणार नाही.
  • या परीक्षेत अधिक गुण प्राप्त प्रथम तीन विजेत्याना पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
  • Start Exam (All the best)

'समता पर्व बहुपर्यायी परीक्षा' -2023 'समता पर्व बहुपर्यायी परीक्षा' -2023 Reviewed by Rajiv Pawar on 7:06 AM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.