Internal Test (SYBA) Oct 2026
POL SEC 231 Right to Information -I
Internal Test
Solve on Unit I or Unit II
Unit I: Introduction to Right to Information
Internal
Test —
Max. Marks: 20 — Time: 45 minutes
Name:
________________________ Roll No.:
__________ Date: __________
Instructions:
Attempt all questions. Figures to the right indicate marks.
Q.1 Attempt
any TWO of the following THREE questions.
(5 marks each) [10]
1. Explain the theoretical understanding of the Right to
Information.
2. Trace the national background that led to the enactment
of the RTI Act.
3. Describe the international background of the right to
information movement.
Q.2 Attempt
any ONE of the following TWO questions.
(10 marks each) [10]
1. Discuss the constitutional status of the Right to
Information in India, including its link to Fundamental Rights and relevant
case laws.
2. Critically examine the theoretical, national and
international background of the Right to Information movement.
घटक I: माहितीचा अधिकार
– प्रस्तावना
अंतर्गत चाचणी
— एकूण गुण: २० — वेळ: ४५ मिनिटे
नाव:
________________________ अनुक्रमांक: __________
दिनांक: __________
सूचना: सर्व
प्रश्न अनिवार्य आहेत. उजवीकडील अंक गुण दर्शवतात.
प्र.१ खालीलपैकी
कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.
(प्रत्येकी ५ गुण)
[१०]
1. माहितीच्या अधिकाराची सैद्धांतिक
संकल्पना स्पष्ट करा.
2. माहितीचा अधिकार अधिनियम लागू
होण्यामागील राष्ट्रीय पार्श्वभूमी स्पष्ट करा.
3. माहितीच्या अधिकार चळवळीची
आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी थोडक्यात सांगा.
प्र.२ खालीलपैकी
कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा.
(प्रत्येकी १० गुण)
[१०]
1. भारतातील माहितीच्या अधिकाराचा
घटनात्मक दर्जा, मूलभूत हक्कांशी असलेला संबंध व संबंधित खटल्यांसह
सविस्तर चर्चा करा.
2. माहितीच्या अधिकार चळवळीची
सैद्धांतिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी यांचे चिकित्सक
विवेचन करा.
OR
Unit II: Legal Framework and Provision
Internal
Test —
Max. Marks: 20 — Time: 45 minutes
Name:
________________________ Roll No.:
__________ Date: __________
Instructions:
Attempt all questions. Figures to the right indicate marks.
Q.1 Attempt
any TWO of the following THREE questions.
(5 marks each) [10]
1. Explain the Preamble and objective of the RTI Act, 2005.
2. Define any three important concepts used under the RTI
Act (e.g., "public authority", "information",
"record").
3. Explain the rights conferred on a citizen and the
obligations of public authorities under the RTI Act.
Q.2 Attempt
any ONE of the following TWO questions.
(10 marks each) [10]
1. Discuss in detail the preamble, objectives and important
concepts of the RTI Act, 2005.
2. Explain the rights of citizens and the obligations of
public authorities under the RTI Act, 2005, with suitable examples.
घटक II: कायदेशीर चौकट आणि तरतुदी
अंतर्गत चाचणी
— एकूण गुण: २० — वेळ: ४५ मिनिटे
नाव:
________________________ अनुक्रमांक: __________
दिनांक: __________
सूचना: सर्व
प्रश्न अनिवार्य आहेत. उजवीकडील अंक गुण दर्शवतात.
प्र.१ खालीलपैकी
कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.
(प्रत्येकी ५ गुण)
[१०]
1. माहितीचा अधिकार अधिनियम,
२००५ ची प्रस्तावना व उद्दिष्टे स्पष्ट करा.
2. अधिनियमांतर्गत वापरल्या जाणाऱ्या
कोणत्याही तीन महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करा (उदा.
"सार्वजनिक प्राधिकरण", "माहिती",
"अभिलेख").
3. माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत
नागरिकांना दिलेले अधिकार व सार्वजनिक प्राधिकरणांची कर्तव्ये स्पष्ट करा.
प्र.२ खालीलपैकी
कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा.
(प्रत्येकी १० गुण)
[१०]
1. माहितीचा अधिकार अधिनियम,
२००५ ची प्रस्तावना, उद्दिष्टे आणि महत्त्वाच्या
संकल्पना सविस्तर स्पष्ट करा.
2. योग्य उदाहरणांसह माहितीचा
अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत नागरिकांचे अधिकार व सार्वजनिक
प्राधिकरणांची कर्तव्ये स्पष्ट करा.

No comments: