adv

CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) External Exam


सर्व शाखेतील पदवी च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्याकरीता 
(FY BA/BCom/BSc/BBA/BCA/BVA)

नवीन शैक्षणिक धोरण -2020 नुसार सर्व शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी प्रथम सत्रात पर्यावरण शास्त्र( Environmental Science)  या विषयाचा अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे द्वितीय सत्राकरीता CI -VEC- 121 Constitution of India (' भारताचे संविधान ') हा विषय सर्व शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना अभ्यासायचा आहे.  हा पेपर प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राकरीत लागू करण्यात आला आहे. पेपर दोन क्रेडिट म्हणजेच 50 गुणांचा आहे. यात 20 गुणांची अंतर्गत चाचणी व 30 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे. 






 

  • CI -VEC- 121 Constitution of India (' भारताचे संविधान ') या विषयाची मुख्य परीक्षा 06 व 07 मे 2024 रोजी होणार आहे. 
  • परीक्षा 30 गुणाची असून वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरूपाची असेल. 
  • परीक्षेत 30 प्रश्न , 30 गुणांकरीत असतील.
  • Batch wise Separate time table for MCQ type Examination will be displayed later on.    

CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) External Exam CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) External Exam Reviewed by Rajiv Pawar on 12:44 PM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.