adv

Assignment for Political Science Students

 



 Department of Political Science 

Assignment संदर्भात सूचना



1. अंतर्गत मूल्यमापनासाठी सर्व विद्यार्थ्यांना (FYBA, SYBA, TYBA, M A I, M A II) assignment compulsory आहे.

2. सर्व विद्यार्थ्यांनी assignment टाईप करून PDF तयार करून  अपलोड करावयाची आहे.

3. अभ्यासक्रमातील चार युनिटपैकी कुठल्याही एका युनिटवर किंवा सर्व युनिटवर  assignment तयार करता येईल. 

4. Assignment किमान 30 पेजेसची असावी. 

5. दिनांक 8 एप्रिल 2023 पर्यंत assignment जमा करावी.

6. खालील लिंक वर क्लिक करावे. गूगल फॉर्म ओपन होईल . तो फॉर्म भरून त्यावर सर्व पेपर्स च्या असाइनमेंट अपलोड कराव्यात.

Click here to upload the assignment

Assignment for Political Science Students Assignment for Political Science Students Reviewed by Dr Rajiv Pawar on 5:23 PM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.