adv

'चैतन्य-२०२३' : प्रश्न मंजुषा निवड चाचणी 'Chaitany -2023' Selection Test for QUIZ CONTEST

 

'चैतन्य-२०२३' : प्रश्न मंजुषा निवड चाचणी 

1. सदर चाचणी एकूण १०० गुणाची असेल.

२. सदर चाचणीत एकूण ५० प्रश्न असतील .

३. सदर चाचणी सोडवण्याकरिता ६० मिनिटांचा (१ तास ) वेळ असेल.

४. या परीक्षेकरिता नकारात्मक गुण नसतील .

५. परीक्षेस सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आवश्यक  माहिती भरावी.

६. सर्वाधिक गुण असलेले १२ विद्यार्थी निवडण्यात येतील .

'चैतन्य-२०२३' : प्रश्न मंजुषा निवड चाचणी करिता पुढील लिंक वर click करावे .

All the Best.

Click on the link to start the Selection test for Quiz Contest.

http://testmoz.com/12578138




'चैतन्य-२०२३' : प्रश्न मंजुषा निवड चाचणी 'Chaitany -2023' Selection Test for QUIZ CONTEST 'चैतन्य-२०२३' : प्रश्न मंजुषा निवड चाचणी 'Chaitany -2023' Selection Test for QUIZ CONTEST Reviewed by Rajiv Pawar on 9:48 AM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.