आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य (२०१९-२० )
मुळजी जेठा महाविद्यालयातील (स्वायत्त) सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येत आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव , विद्यार्थी विकास विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या ''आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य (२०१९-२०)" योजनेचा लाभ घेण्याकरीता खालील प्रक्रीया करावी.
१. सर्व प्रथम कन्झुमर स्टोअर मधून अर्ज घ्यावा.
२.अर्ज पूर्ण भरा. त्यास आवश्कय कागदपत्रे जोडावी.
३. त्यानंतर online अर्ज भरा.
online अर्ज भरण्याकरीता येथे click करा. (अर्ज भरण्याची मुदत संपली आहे)
ज्या विद्यार्थांनी online अर्ज भरले आहेत त्यांनी हार्ड कॉपी लवकरात लवकर जमा करावी.
४. online अर्ज भरल्यानंतर कन्झुमर स्टोअर मधून घेतलेला अर्ज विद्यार्थी विकास विभागात सकाळी ८ ते दुपारी ०१ वाजेपर्यत जमा करा.
५. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०१९ आहे.
६. केवळ online व हार्ड कॉपी अर्ज भरलेल्या विद्यार्थाची मुलाखत दिनांक ०९ ऑक्टोबर २०१९ ला 'ओल्ड कॉन्फरन्स' येथे होईल .
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य (२०१९-२० )
Reviewed by Dr Rajiv Pawar
on
3:03 PM
Rating:

No comments: