adv

TYBA Second Internal Test 2020


M. J. College (Autonomous), Jalgaon

Faculty of Arts

Department of Political Science

TYBA Sem. IV / Internal Examination- II / Dec. 2020


TYBA अंतर्गत परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

1. सर्व विषयांच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असणार आहे.

2. सर्व विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

3. आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी राहून आपल्याला सदर परीक्षा द्यावयाची आहे. त्यासाठी कोणीही महाविद्यालयात येऊ नये.

4. आपल्या मोबाईल/टॅब/लॅपटॉपमध्ये इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे.

5. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.

6. अंतर्गत परीक्षा 20 गुणांची आहे. प्रश्नपत्रिकेत 24 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 20 प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. SEC विषयाची
अंतर्गत परीक्षा १0 गुणांची आहे. प्रश्नपत्रिकेत १२ प्रश्न विचारले जातील. त्यापैकी १० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

7. परीक्षेसंदर्भातील विस्तृत सूचना व अद्ययावत माहितीसाठी परीक्षेच्या वेळेअगोदर १० मिनिटे वरील वेब पेजेस पहावी.

8. विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षेसाठी देण्यात आलेल्या लिंक वर आपल्याला दिलेल्या वेळेच्या पहिल्या १५ मिनिटांमध्येच जॉईन करावे. तद्नंतर लिंक वर जॉईन करता येणार नाही.

9. लिंक जॉईन केल्या नंतर प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एकूण ३0 मिनिटांचा कालावधी उपलब्ध असेल.

10. लिंकवर क्लिक/टच केल्यानंतर आपले पूर्ण नाव (आडनाव प्रथम) टाइप करावे आणि स्टार्ट बटन वर क्लिक/टच करावे.

11. त्यानंतर प्रश्नपत्रिका ओपन होईल. सदर प्रश्नपत्रिका सोडवून सबमिट केल्यावर आपला पेपर पूर्ण होईल. पेपर सबमिट करण्यापूर्वी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत याची खात्री करावी.

12. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास परीक्षेशी संबंधित IT समन्वयक यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

>TYBA: प्रा. राजीव पवार - मो. ८१४९८९९५३५

                    
                                        
विषय निहाय खाली दिलेल्या लिंक वर click करा .

 

 

Time / Date

 

16 Dec. 2020

(Wednesday)

 

17 Dec. 2020

(Thursday)

 

18 Dec. 2020

(Friday)

 

21 Dec. 2002

(Monday)

 

01:00 pm

to

01:30 pm

DSE-3

Western Political Thinkers Part I

DSE-4

POLITICAL SOCIOLOGY

SEC

Journalism and Mass Communication

GE-II

Indian Civil Services

 

03:00 pm

to

03:30 pm

 

 

DSC

Indian Political Thinker Part - I

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                 

Faculty In-charge               Faculty In-charge         Head of Department

(Prof. Dr. B. N. Kesur)       (Prof. D. S. Ingle)          (Prof. S. B. Hingonekar)



TYBA Second Internal Test 2020 TYBA Second Internal Test  2020 Reviewed by Rajiv Pawar on 8:53 AM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.